स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका "आई कुठे काय करते" यामध्ये एक नविन ट्विस्ट आला आहे. आई कुठे काय करते या मालिकेच्या पुढच्या भागात अरुंधतीने अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस दिली आहे, तर दुसरीकडे संजनाचं वागणंही अनिरुद्धला खटकू लागलं आहे. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहिर अशी अवस्था अनिरुद्धची झाली आहे. स्वत:च्या चुकीमुळे एकटा पडलेल्या अनिरुद्धच्या मनात बरीच मानसिक उलथापालथ सुरु आहे. याच तणावात असताना अनिरुद्धच्या कारला अपघात होणार आहे. अरुंधती आणि संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकणारा हा प्रसंग आहे. त्यामुळे या मालिकेमध्ये आता पुढे काय होणार आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatcnxfilmy #Aaikuthekaykarte #Arundhati #Marathiserial #Madhuraniprabhulkar #Milindgawali #Rupalibhosale #Gaurikulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber